राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात दोन तृतीयपंथीयांसह २७१ जणांनी केले रक्तदान

अवघ्या चार तासातच ठाणेकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने हा नवा विक्रम ठरणार आहे. ठाणे :  एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात दोन तृतीयपंथीयांसह २७१ जणांनी केले रक्तदान